गृहिणी
महोत्सव
वैदिक
काळापासून भारतीय सामाजिक
आणि पारिवारिक जीवनात नारीला ऐक विशिष्ठ महत्व आणि उच्च स्थान
देण्यात आला आसून जगात भारत ऐकमेव देश आहे जिथे श्क्तीरूपाने नारीची
पूजा केली जाते. महाभारता नंतर विशिष करून अफगान, मुस्लिम आणि
अंग्रेजाचे शासान काळात नारीला घराची चार दिवारी पुरता मर्यादित
ठेवणे साठी सर्वोपरी उपाय करण्यात आले होते. दिर्घ काळाच्या या दुयम
दर्जा सामाजिक स्थानामुळे नारी शक्तीचा र्हास होत चालला. सुदेवाने
महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले, छ. शाहू महाराज सारखे खंबीर
नेतुत्वामुळे स्वतंत्रता पुर्वीच्या काळा पासुन नारी सबलीकरण आणि
महिलांचे सामाजिक उत्थानाला गति मिळाली. हे वारसा पुढे नेणेचा काम
कोल्हापुरचे जागरुक आणि सामजिक दायित्वाची जाण असलेले, युवा रजकीय
नेत्रुत्व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, गृहिणी महोत्सव सारखे
आयोजनाचे मार्गदर्शना द्वारे करीत आहे. कोल्हापुर विभागातील महिलांचे
उत्थान तसेच त्यांची कार्यशक्ती चा परिचय देणारा वार्षिक गृहिणी
महोत्सव येथील डॉ.डी.वाय.पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक
ट्रस्टचा वतीने आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचा सर्व नियोजन
सौ.प्रतिभा सतेज पाटील स्व्तः करत असून त्यांना आमदार साहेबांचे
मार्गदर्शन लाभते.
महाराष्ट्रात शासकीय
स्तरावर नारी सबलीकरणासाठी बचत गट सारखे उपक्र्म राबविले जात आहे.
महिला दिनानिमित आयोजित होणारे वार्षिक गृहिणी महोत्सव बचत गटाने
तैयार केलेल्या रेक्झीन,कापडी पर्स,बॅग्ज, आर्युवैदिक सौंदर्य
प्रसादने, हस्तकला वस्तु, इमिटेशन ज्वेलरी तसेच महिलांचे नैसर्गिक
गुण पाककला चे प्रर्दशनीय स्टालच्या पलीकडे जाऊन महिलांत सामाजिक
प्रशनांबद्दल जागरूकता निर्माण करणे चा प्रयत्न आहे. महिलांचे मानसिक
विकासासाठी विविध र्स्पधांचे आयोजन सुध्दा करण्यात येत आहे. या वर्षी
सहावा गृहिणी महोत्सवाचे आयोजन दि.७ मार्च ते ९ मार्च दरम्यान
करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची रुपरेशा